Celebrities Pay Tribute To Pradeep Patwardhan | हरहुन्नरी तारा हरपला, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
2022-08-10 4
मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. सोशल मीडियावर पोस्ट करत कलाकारांनी प्रदीप यांना श्रद्धांजली वाहिली.